Vinod, Author at Krushi News https://www.krushinews.in/author/akshay1137/ Krushi News Tue, 03 Dec 2024 02:53:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Online-DBT-61-1-32x32.jpg Vinod, Author at Krushi News https://www.krushinews.in/author/akshay1137/ 32 32 अरे ही कसली आई? रीलसाठी चिमुकल्याला घेऊन ओढली सिगारेट, महिलेचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर https://www.krushinews.in/mother-smoking-video-viral/ https://www.krushinews.in/mother-smoking-video-viral/#respond Tue, 03 Dec 2024 02:50:56 +0000 https://www.krushinews.in/?p=266 Mother smoking video viral: आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याचं काम आई करत असते. अगदी लहानपणापासून काय चूक काय बरोबर हे ती आपल्या मुलांना शिकवते. त्याच संस्कारांनी, शिक्षणाने मोठी झालेली मुलं मनाने जास्त मोठी होतात, दुसऱ्यांचा आदर करायला शिकतात. पण, जर आईच मुलांना घडवायला चुकली तर त्यांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं.   View this post on ... Read more

The post अरे ही कसली आई? रीलसाठी चिमुकल्याला घेऊन ओढली सिगारेट, महिलेचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर appeared first on Krushi News.

]]>
Mother smoking video viral: आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याचं काम आई करत असते. अगदी लहानपणापासून काय चूक काय बरोबर हे ती आपल्या मुलांना शिकवते. त्याच संस्कारांनी, शिक्षणाने मोठी झालेली मुलं मनाने जास्त मोठी होतात, दुसऱ्यांचा आदर करायला शिकतात. पण, जर आईच मुलांना घडवायला चुकली तर त्यांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Memerlust 💫 (@indianmemerlust)

सध्या सोशल मीडियावर दिवसेंदिवस लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी आणि काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी लोक आपली हद्द पार करू लागले आहेत. आताच्या पिढीतील काही लोक जगाचं भान विसरून आपली मर्यादा ओलांडू लागले आहेत. सध्या एक असाच लाजिरवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या चिमुकल्याला घेऊन धक्कादायक कृत्य करताना दिसतेय.आईचं संतप्त कृत्य व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या चिमुकल्याला घेऊन व्हिडीओ बनवताना दिसतेय. पण, व्हिडीओच्या नावावर ही महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. सिगारेट ओढत ओढत ती महिला चिमुकल्याला कंबरेवर घेऊन रील करताना दिसतेय. या सिगारेटच्या धुरामुळे लहानग्याला त्रास होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये चिमुकला खोकताना दिसतोय तरी ती महिला हातात सिगारेट घेऊन व्हिडीओ बनवताना दिसतेय.हा व्हिडीओ @_am_pratham या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “ये क्या हो गया है आजकल के जनरेशन को” (हे आजकालच्या पिढीला काय झालंय) असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.७ मिलियन व्ह्युज आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Memerlust 💫 (@indianmemerlust)

युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ती एक आई म्हणून अपयशी ठरली”, तर दुसऱ्याने “अशा मुलींची लाज वाटते” अशी कमेंट केली; तर एक जण कमेंट करत म्हणाला, “असे लोक आई होण्याच्या पात्रतेचे नाहीत”, तर “यांच्या कानाखाली दिली पाहिजे, यांची सगळी नशा उतरून जाईल”, अशी संतप्त प्रतिक्रिया आणखी एका युजरने दिली. आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Memerlust 💫 (@indianmemerlust)

The post अरे ही कसली आई? रीलसाठी चिमुकल्याला घेऊन ओढली सिगारेट, महिलेचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर appeared first on Krushi News.

]]>
https://www.krushinews.in/mother-smoking-video-viral/feed/ 0 266
बायकोसोबत नवऱ्याचे भांडण अन् नवऱ्यानं पेटवलं अख्ख घर; घटनेचा VIDEO व्हायरल https://www.krushinews.in/gwalior-news/ https://www.krushinews.in/gwalior-news/#respond Mon, 02 Dec 2024 11:21:56 +0000 https://www.krushinews.in/?p=263 Gwalior News: लग्नानंतर तरुण-तरुणीच अख्ख आयुष्य बदलतं. मग जोडीदाराशी संपूर्ण   Gwalior Man sets Household Items on fire after Kalesh with wife pic.twitter.com/B5ZZyk8dqC — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 29, 2024   आयुष्य जुळवा जुळवी तर कधी जोरदार भाडंण होत असत. मात्र काही जोडप्यांमध्ये लग्नानंतर मोठे वाद होतात तर कधी हे वाट टोकाला जातात. सध्या ... Read more

The post बायकोसोबत नवऱ्याचे भांडण अन् नवऱ्यानं पेटवलं अख्ख घर; घटनेचा VIDEO व्हायरल appeared first on Krushi News.

]]>
Gwalior News: लग्नानंतर तरुण-तरुणीच अख्ख आयुष्य बदलतं. मग जोडीदाराशी संपूर्ण

 

 

आयुष्य जुळवा जुळवी तर कधी जोरदार भाडंण होत असत. मात्र काही जोडप्यांमध्ये लग्नानंतर मोठे वाद होतात तर कधी हे वाट टोकाला जातात. सध्या सोशल मीडियावर असाच काही धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. घटना कुठली आहे आणि नक्की काय घडले ते एकदा पाहाच.

 

 

 

ग्वालियरमधील घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र तो एक्सवरील ”@gharkekalesh” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला असून सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात लाखोंच्य संख्येने व्ह्यूज मिळाले आहे.

 

 

घटनेचे कारण समजल्यानंतर बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”बापरे एवढ काय झाल” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”काय कराव या व्यक्तीच” तर काहींनी या व्यक्तीचा संताप व्यक्त केलेला आहे तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये दिलेल्या आहेत.टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

The post बायकोसोबत नवऱ्याचे भांडण अन् नवऱ्यानं पेटवलं अख्ख घर; घटनेचा VIDEO व्हायरल appeared first on Krushi News.

]]>
https://www.krushinews.in/gwalior-news/feed/ 0 263
पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर! पहा तुमचे यादीत नाव https://www.krushinews.in/pm-kisan-yojana-lists-2/ https://www.krushinews.in/pm-kisan-yojana-lists-2/#respond Mon, 02 Dec 2024 02:55:54 +0000 https://www.krushinews.in/?p=260 PM Kisan Yojana lists पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, देशातील   👇👇👇👇👇 पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर! पहा तुमचे यादीत नाव शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले, तेव्हापासून ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून ... Read more

The post पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर! पहा तुमचे यादीत नाव appeared first on Krushi News.

]]>
PM Kisan Yojana lists पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, देशातील

 

👇👇👇👇👇

पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर!

पहा तुमचे यादीत नाव

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले, तेव्हापासून ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे.

👇👇👇👇👇

पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर!

पहा तुमचे यादीत नाव

 

पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये, प्रत्येकी 2,000 रुपये याप्रमाणे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 18 हप्ते यशस्वीरीत्या वितरित करण्यात आले आहेत, ज्यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळाले आहे.

👇👇👇👇👇

पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर!

पहा तुमचे यादीत नाव

 

पीएम किसान योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही. या योजनेमागील मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे
शेती उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देणे
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे
शेतीक्षेत्रातील गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे
लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया
शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील लाभार्थी यादी तपासण्यासाठी सरकारने एक सोपी ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. या प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:

👇👇👇👇👇

पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर!

पहा तुमचे यादीत नाव

 

अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्या
मुख्य पृष्ठावरील ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा
आवश्यक माहिती भरा:
राज्य निवडा
जिल्हा निवडा
तालुका निवडा
गाव निवडा
‘Get Report’ या बटणावर क्लिक करा
या प्रक्रियेनंतर संबंधित गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी दिसेल.

नवीन अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती
योजनेच्या अंमलबजावणीत सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत. काही महत्त्वाच्या अपडेट्स खालीलप्रमाणे आहेत:आधार कार्ड लिंकिंग:
हप्ते बंद झालेल्या लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे
आधार सिडिंग स्टेटस सक्रिय असल्यानंतरच हप्ते सुरू होतील
नमो शेतकरी योजना:
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत अतिरिक्त फायदे मिळतात
शेती सुधारणा आणि उत्पादन वाढीसाठी विशेष सहाय्य
योजनेचे फायदे आणि प्रभाव
पीएम किसान योजनेने शेतकरी समाजावर अनेक सकारात्मक प्रभाव पाडले आहेत:

आर्थिक सुरक्षितता:
नियमित उत्पन्नाचा स्त्रोत
आर्थिक नियोजनात मदत
कर्जबाजारीपणा कमी करण्यास हातभार
शेती विकास:
शेती साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत
बियाणे, खते यांसारख्या आवश्यक वस्तूंची खरेदी
शेती तंत्रज्ञानात गुंतवणूक
सामाजिक प्रभाव:
ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान उंचावले
शेतीकडे तरुण पिढीचा कल वाढला
ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट
या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाची पाऊले उचलणे आवश्यक आहे:

डिजिटल साक्षरता:
ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे
डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढवणे
माहितीचा प्रसार:
योजनेची माहिती दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे
स्थानिक भाषेत माहिती उपलब्ध करून देणे
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक साधन बनली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाची हमी मिळाली असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार, प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. भविष्यात या योजनेचा विस्तार आणि सुधारणा करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

The post पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर! पहा तुमचे यादीत नाव appeared first on Krushi News.

]]>
https://www.krushinews.in/pm-kisan-yojana-lists-2/feed/ 0 260
लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी जाहीर https://www.krushinews.in/ladki-bahin-aditi-tatkare-2/ https://www.krushinews.in/ladki-bahin-aditi-tatkare-2/#respond Sun, 01 Dec 2024 10:53:35 +0000 https://www.krushinews.in/?p=257 Ladki bahin aditi tatkare महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर विजय 👇👇👇👇 1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा मिळाला आहे. या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी सुरु झाली आहे. राज्यभरातील 13 लाख महिलांना हे रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. या महिलांचे अर्ज बँक खाते आधारशी ... Read more

The post लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी जाहीर appeared first on Krushi News.

]]>
Ladki bahin aditi tatkare महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर विजय

👇👇👇👇

1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मिळाला आहे. या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी सुरु झाली आहे. राज्यभरातील 13 लाख महिलांना हे रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. या महिलांचे अर्ज बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे प्रलंबित होते. परंतु आता त्यांचे अर्ज मंजूर करण्यात येणार आहे. राज्यातील 2.34 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहे. त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये सरकारतर्फे दिले जात आहे. ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते.

👇👇👇👇

1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील 2.34 कोटी महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज प्रलंबित होते. ते अर्जही आता निकाली काढण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यांपासून त्यांना रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे.

 

👇👇👇👇

1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने यापूर्वी 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीत लाडक्या बहिणांना महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहे. परंतु महिन्याला 2,100 रुपये देण्यासाठी ही तरतूद वाढवावी लागणार आहे. त्यासाठी नवीन सरकारला आता हालचाली कराव्या लागणार आहे. नवीन सरकाच्या स्थापनेनंतर पहिला निर्णय लाडक्या बहिणांना निधी वाढवण्याचा असू शकतो.

 

👇👇👇👇

1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

महायुतीला लोकसभा निवडणुकीत राज्यात अपयश आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी पुणे जिल्ह्यातून आहे. त्यानंतर नाशिक, ठाणे आणि मुंबईचा क्रमांक आहे.

मागील सरकारमध्ये महिला आणि बाल कल्याण विभागाचे मंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे होते. त्यांच्या खात्यामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जात होती. आता नवीन सरकारमध्ये त्यांनाच या खात्याचे मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनिल नवगाने यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.

The post लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी जाहीर appeared first on Krushi News.

]]>
https://www.krushinews.in/ladki-bahin-aditi-tatkare-2/feed/ 0 257
लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर https://www.krushinews.in/ladki-bahin-aditi-tatkare/ https://www.krushinews.in/ladki-bahin-aditi-tatkare/#respond Sun, 01 Dec 2024 02:56:38 +0000 https://www.krushinews.in/?p=253 Ladki bahin aditi tatkare महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर विजय मिळाला आहे. या विजयात 👇👇👇👇 1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी सुरु झाली आहे. राज्यभरातील 13 लाख महिलांना हे रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. या महिलांचे अर्ज बँक खाते आधारशी ... Read more

The post लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर appeared first on Krushi News.

]]>
Ladki bahin aditi tatkare महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर विजय मिळाला आहे. या विजयात

👇👇👇👇

1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी सुरु झाली आहे. राज्यभरातील 13 लाख महिलांना हे रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. या महिलांचे अर्ज बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे प्रलंबित होते. परंतु आता त्यांचे अर्ज मंजूर करण्यात येणार आहे. राज्यातील 2.34 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहे. त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये सरकारतर्फे दिले जात आहे. ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते.

👇👇👇👇

1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील 2.34 कोटी महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज प्रलंबित होते. ते अर्जही आता निकाली काढण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यांपासून त्यांना रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे.

👇👇👇👇

1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने यापूर्वी 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीत लाडक्या बहिणांना महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहे. परंतु महिन्याला 2,100 रुपये देण्यासाठी ही तरतूद वाढवावी लागणार आहे. त्यासाठी नवीन सरकारला आता हालचाली कराव्या लागणार आहे. नवीन सरकाच्या स्थापनेनंतर पहिला निर्णय लाडक्या बहिणांना निधी वाढवण्याचा असू शकतो.

👇👇👇👇

1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

महायुतीला लोकसभा निवडणुकीत राज्यात अपयश आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी पुणे जिल्ह्यातून आहे. त्यानंतर नाशिक, ठाणे आणि मुंबईचा क्रमांक आहे.

👇👇👇👇

1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

मागील सरकारमध्ये महिला आणि बाल कल्याण विभागाचे मंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे होते. त्यांच्या खात्यामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जात होती. आता नवीन सरकारमध्ये त्यांनाच या खात्याचे मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनिल नवगाने यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.

The post लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर appeared first on Krushi News.

]]>
https://www.krushinews.in/ladki-bahin-aditi-tatkare/feed/ 0 253
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी! फडणवीस सरकारची मोठी घोषणा Complete loan waiver https://www.krushinews.in/complete-loan-waiver/ https://www.krushinews.in/complete-loan-waiver/#respond Sat, 30 Nov 2024 10:24:55 +0000 https://www.krushinews.in/?p=250 Complete loan waiver महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या         कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राज्यातील प्रमुख राजकीय आघाड्यांमध्ये आश्वासनांची शर्यत लागली असून, शेतकऱ्यांना आकर्षक वचने दिली जात आहेत. विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ... Read more

The post शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी! फडणवीस सरकारची मोठी घोषणा Complete loan waiver appeared first on Krushi News.

]]>
Complete loan waiver महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या

 

 

 

 

कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राज्यातील प्रमुख राजकीय आघाड्यांमध्ये आश्वासनांची शर्यत लागली असून, शेतकऱ्यांना आकर्षक वचने दिली जात आहेत. विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे महायुतीचे उमेदवार किशोर जोर घेवार यांच्या प्रचारसभेत बोलताना महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल. या सभेला माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर आणि खासदार कुलेस्ती यांची देखील उपस्थिती होती.

 

फडणवीस यांनी केवळ कर्जमाफीचेच आश्वासन दिले नाही, तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली. भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना राबवण्याचेही त्यांनी जाहीर केले.दुसरीकडे, महाविकास आघाडीने देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या

 

 

 

उपस्थितीत झालेल्या सभेत महाराष्ट्रासाठी पाच गॅरंटी देण्यात आल्या. शरद पवार यांनी विशेष घोषणा करत सांगितले की, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास तीन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. याशिवाय, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल.

लाडकी बहीण योजनेवरून देखील राजकीय वादंग निर्माण झाले आहे. फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले की, काँग्रेस सत्तेत आल्यास राज्यातील सर्व योजना बंद पाडेल आणि लाडकी बहीण योजनाही बंद करेल. याउलट, महायुती सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून ती 2100 रुपये प्रतिमाह करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

विशेष म्हणजे, या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. महायुतीने संपूर्ण पीक कर्जमाफीची घोषणा केली असून, महाविकास आघाडीने तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली आहे.राज्यातील शेतकरी वर्गाला या दोन्ही आघाड्यांच्या आश्वासनांमधून निवड करावी लागणार आहे. महायुतीचे संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन आणि महाविकास आघाडीचे मर्यादित कर्जमाफीसह प्रोत्साहन अनुदानाचे धोरण – या दोन्हींपैकी कोणते धोरण शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरेल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

23 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो. दोन्ही आघाड्यांनी दिलेली आश्वासने किती प्रमाणात पूर्ण होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता, कोणत्या आघाडीचे धोरण अधिक व्यवहार्य आणि दीर्घकालीन फायदा देणारे आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे.

राज्यातील शेतकरी वर्ग या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यांच्या मतदानावर पुढील सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, त्याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण अनेकदा निवडणुकीत दिलेली आश्वासने सत्तेत आल्यावर पूर्ण होत नाहीत, अशी टीका विरोधी पक्षांकडून होत असते.येत्या काही दिवसांत निवडणुकीचा निकाल लागेल आणि महाराष्ट्रात कोणते सरकार सत्तेवर येते हे स्पष्ट होईल. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा केवळ निवडणुकीपुरता न राहता, त्याची योग्य अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे.

 

The post शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी! फडणवीस सरकारची मोठी घोषणा Complete loan waiver appeared first on Krushi News.

]]>
https://www.krushinews.in/complete-loan-waiver/feed/ 0 250
रेशन कार्ड यादी तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा https://www.krushinews.in/ration-card-list/ https://www.krushinews.in/ration-card-list/#respond Sat, 30 Nov 2024 03:18:50 +0000 https://www.krushinews.in/?p=245 Ration Card List Update जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो तर आज या अपडेट मध्ये येथे क्लिक करून रेशन कार्ड यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा जाणून घेणार आहोत की सपूर्ण गावाची रेशन कार्ड यादी आपल्या मोबाईल वर ऑनलाईन कशी बघायची आणि ति रेशन यादी कशी आपल्या मोबाईल वर डाऊनलोड कराची याची सपूर्ण माहिती जाणून घेऊया. येथे ... Read more

The post रेशन कार्ड यादी तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा appeared first on Krushi News.

]]>
Ration Card List Update जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो तर आज या अपडेट मध्ये

येथे क्लिक करून रेशन कार्ड यादी डाऊनलोड

करण्यासाठी येथे क्लिक करा

जाणून घेणार आहोत की सपूर्ण गावाची रेशन कार्ड यादी आपल्या मोबाईल वर ऑनलाईन कशी बघायची आणि ति रेशन यादी कशी आपल्या मोबाईल वर डाऊनलोड कराची याची सपूर्ण माहिती जाणून घेऊया.

येथे क्लिक करून रेशन कार्ड यादी डाऊनलोड

करण्यासाठी येथे क्लिक करा

Ration Card List Update तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्ड हे खुप महत्त्वाचे आहे. तर शेतकरी मित्रांनो रेशन कार्ड हे प्रत्येक नागरिकांनकडे आहे. परंतु जर तुम्हाला तुमच्या गावातील सर्व लोकांनचे रेशन कार्ड पाहिचे असेल तर हि अपडेट तुमच्या साठी खुप महत्त्वाचे आहे.

शेतकरी मित्रांनो गावातील रेशन कार्ड यादी पाहण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिक वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव, तहसील इत्यादी माहिती भरावी लागेल. माहिती भरल्यानंतर तुम्ही तुमचे गाव निवडून तुम्हाला तुमच्या गावाची यादी आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता रेशन कार्ड याची संपूर्ण माहिती खालील दिलेल्या वेबसाईट वरती दिलेली आहे.Ration Card List Update

येथे क्लिक करून रेशन कार्ड यादी विषय सपूर्ण माहिती जाणून घ्या

The post रेशन कार्ड यादी तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा appeared first on Krushi News.

]]>
https://www.krushinews.in/ration-card-list/feed/ 0 245
जरा तरी भान ठेवा…, शिक्षिकेने भरवर्गात केली हद्दच पार, VIDEO पाहून नेटकरी संतप्त https://www.krushinews.in/teacher-obscene-dance-video/ https://www.krushinews.in/teacher-obscene-dance-video/#respond Fri, 29 Nov 2024 11:06:22 +0000 https://www.krushinews.in/?p=242 Teacher Obscene Dance Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात     View this post on Instagram   A post shared by Vishal Patel6162 (@vishoo_50)     मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा लोकं ... Read more

The post जरा तरी भान ठेवा…, शिक्षिकेने भरवर्गात केली हद्दच पार, VIDEO पाहून नेटकरी संतप्त appeared first on Krushi News.

]]>
Teacher Obscene Dance Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishal Patel6162 (@vishoo_50)

 

 

मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा लोकं अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishal Patel6162 (@vishoo_50)

आतापर्यंत आपण अनेकदा शाळांमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे, मुलांना डान्स शिकवण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिलेच असतील. सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप चर्चेत येतात. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ गाजतोय, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

विद्यार्थी शिक्षकांना गुरूच्या स्थानी मानतात. विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुका योग्य त्या पद्धतीने दाखवून शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतात; पण जर शिक्षकच जेव्हा तशा चुका विद्यार्थ्यांसमोर करतात तेव्हा त्यांच्यावर आपल्या चुकांचा काय दुष्पपरिणाम होईल, याची कित्येकदा त्यांना जराही काळजी नसते. सध्या सोशल मीडियावर एका शिक्षिकेचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात कोणी विद्यार्थी नाही तर चक्क शिक्षिका भरवर्गात डान्स करताना दिसतेय.

व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ कॉलेजमधला आहे. यात भरवर्गात शिक्षिका अश्लील डान्स करताना दिसत आहे. कॉलेजमधल्या मुली आजूबाजूला उभ्या आहेत आणि जी शिक्षिका डान्स करतेय तिला पाहून त्या मुली टाळ्या वाजवत तिचं कौतुक करताना दिसतायत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @vishoo_50 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “आजकालची मॅडम” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल १ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishal Patel6162 (@vishoo_50)

 

युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मॅडम पण तर माणूस आहे डान्स नाही करू शकत का?” तर दुसऱ्याने “आमच्या पण क्लासमध्ये अशा मॅडम असायला हव्या होत्या” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “खूप छान डान्स केला मॅडमने”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishal Patel6162 (@vishoo_50)

The post जरा तरी भान ठेवा…, शिक्षिकेने भरवर्गात केली हद्दच पार, VIDEO पाहून नेटकरी संतप्त appeared first on Krushi News.

]]>
https://www.krushinews.in/teacher-obscene-dance-video/feed/ 0 242
“घर सोडलं की बाप कळतो…” तरुणाने सांगितले वडीलांचे महत्त्व, VIDEO होतोय व्हायरल https://www.krushinews.in/trending-video-viral/ https://www.krushinews.in/trending-video-viral/#respond Fri, 29 Nov 2024 02:49:17 +0000 https://www.krushinews.in/?p=239   VIDEO : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण वडीलांचे महत्त्व सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.   View this post on Instagram   A post shared by 亗Ꮢᴏʏᴀʟ👑🦅 (@__royal__editx__) Video Viral   : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही ... Read more

The post “घर सोडलं की बाप कळतो…” तरुणाने सांगितले वडीलांचे महत्त्व, VIDEO होतोय व्हायरल appeared first on Krushi News.

]]>
 

VIDEO : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण वडीलांचे महत्त्व सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

 

View this post on Instagram

 

A post shared by 亗Ꮢᴏʏᴀʟ👑🦅 (@__royal__editx__)

Video Viral   : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ खूप प्रेरणादायी असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा आपण भावुक होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण वडीलांचे महत्त्व सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

 

View this post on Instagram

 

A post shared by 亗Ꮢᴏʏᴀʟ👑🦅 (@__royal__editx__)

प्रत्येकाच्या आयुष्यात आईवडील हे खूप महत्त्वाचे असतात. अनेकदा आपण आईविषयी प्रेम व्यक्त करतो, तिचा गोडवा गातो. तिच्यावर आधारीत कविता लेख वाचतो पण वडीलांविषयी फार बोलले जात नाही. पण या व्हिडीओमध्ये वडीलांविषयी एक तरुण बोलताना दिसत आहे.
तरुण सांगतो, “बाप समजायला ना थोडा वेळच लागतो. बापाला समजून घेणे थोडे अवघड आहे ना.. जो बाप आपल्याला तरुणपणात सांगतो बाबा हे करू नको ते करू नको, शिस्तीत राहा ,अभ्यासावर फोकस कर तेव्हा आपल्याला बाप दुश्मन वाटतो. मोठा झाल्यावर कळते की बापच हिंतचिंतक आणि मित्र असतो. करिअर केल्यावर घर सोडतो बाहेरच्या गावात जातो करिअर करतो पहिला पगार हातात घेतो. पहिला पगार हातात आला की आपण सगळ्यांचा खर्च भागवतो. खर्च भागवता भागवता कळतं की मला काहीच राहिलं नाही. मग प्रश्न पडतो की माझ्या वडिलांनी एवढ्याशा पैशात मॅनेज कसं केलं. सगळे खर्च कसे भागवले. घर सोडलं लांब गेलो, दिवाळी आली, उत्साहात सर्वांसाठी कपडे घेतले. सर्वांना काही ना काही घेतलं मला घ्यायची वेळ आली तेव्हा मी थोडा मागे सरकलो. मग प्रश्न पडला की पप्पांसारखाच होतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by 亗Ꮢᴏʏᴀʟ👑🦅 (@__royal__editx__)

पप्पांनी कुठं काय स्वत:ला घेतलं. घर सोडलं की बाप कळतो. लहापपणी वाटायचं पप्पा शांत शांत का वाटतो. पप्पा हसत का नाही? दुकानातून आला, जॉबवरून आला की पप्पा शांत का बसतो?मोठं झाल्यावर त्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. ज्या सफरींग मधून ज्या दु:खा मधून, ज्या सर्व गोष्टींमधून तुम्ही आता जाताहेत, त्या गोष्टींमधूनच दहा पटीने तुमचा बाप गेला आहे. पप्पा कधी व्यक्त झाला नाही तो फक्त हसत राहिला आणि चालायचा. आणि बाप चालायचा म्हणून घर चालत राहिलं बाप कधी व्यक्त होत नाही फक्त हसतो आणि फक्त शांत बसतो. मोठं व्हाल तसा बाप समजतो. बाप समजायला थोडा वेळ लागतो.”
हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. काही लोकांना त्यांच्या वडिलांची आठण येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “भाऊ डोळ्यातून पाणी आलं रे”royal__editx या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वडील”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भाऊ जे बोललास तेच अनुभवतोय मी आता” तर एका युजरने लिहिलेय, “देवमाणुस” आणखी एका युजरने लिहिलेय, “जीवनातील राजा माणूस वडील” एक युजर लिहितो, “बाप बाप असतो त्याची जागा कोणी नाही घेऊ शकेल” तर एक युजर लिहितो, “खरंच बापाला समजायला वेळ लागतो”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by 亗Ꮢᴏʏᴀʟ👑🦅 (@__royal__editx__)

The post “घर सोडलं की बाप कळतो…” तरुणाने सांगितले वडीलांचे महत्त्व, VIDEO होतोय व्हायरल appeared first on Krushi News.

]]>
https://www.krushinews.in/trending-video-viral/feed/ 0 239
पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर! पहा तुमचे यादीत नाव https://www.krushinews.in/pm-kisan-yojana-lists/ https://www.krushinews.in/pm-kisan-yojana-lists/#respond Thu, 28 Nov 2024 10:40:12 +0000 https://www.krushinews.in/?p=236 PM Kisan Yojana lists पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, देशातील   👇👇👇👇👇 पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर! पहा तुमचे यादीत नाव शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले, तेव्हापासून ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून ... Read more

The post पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर! पहा तुमचे यादीत नाव appeared first on Krushi News.

]]>
PM Kisan Yojana lists पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, देशातील

 

👇👇👇👇👇

पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर!

पहा तुमचे यादीत नाव

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले, तेव्हापासून ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे.

👇👇👇👇👇

पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर!

पहा तुमचे यादीत नाव

 

पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये, प्रत्येकी 2,000 रुपये याप्रमाणे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 18 हप्ते यशस्वीरीत्या वितरित करण्यात आले आहेत, ज्यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळाले आहे.

👇👇👇👇👇

पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर!

पहा तुमचे यादीत नाव

 

पीएम किसान योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही. या योजनेमागील मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे
शेती उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देणे
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे
शेतीक्षेत्रातील गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे
लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया
शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील लाभार्थी यादी तपासण्यासाठी सरकारने एक सोपी ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. या प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:

👇👇👇👇👇

पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर!

पहा तुमचे यादीत नाव

 

अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्या
मुख्य पृष्ठावरील ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा
आवश्यक माहिती भरा:
राज्य निवडा
जिल्हा निवडा
तालुका निवडा
गाव निवडा
‘Get Report’ या बटणावर क्लिक करा
या प्रक्रियेनंतर संबंधित गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी दिसेल.

नवीन अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती
योजनेच्या अंमलबजावणीत सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत. काही महत्त्वाच्या अपडेट्स खालीलप्रमाणे आहेत:आधार कार्ड लिंकिंग:
हप्ते बंद झालेल्या लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे
आधार सिडिंग स्टेटस सक्रिय असल्यानंतरच हप्ते सुरू होतील
नमो शेतकरी योजना:
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत अतिरिक्त फायदे मिळतात
शेती सुधारणा आणि उत्पादन वाढीसाठी विशेष सहाय्य
योजनेचे फायदे आणि प्रभाव
पीएम किसान योजनेने शेतकरी समाजावर अनेक सकारात्मक प्रभाव पाडले आहेत:

आर्थिक सुरक्षितता:
नियमित उत्पन्नाचा स्त्रोत
आर्थिक नियोजनात मदत
कर्जबाजारीपणा कमी करण्यास हातभार
शेती विकास:
शेती साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत
बियाणे, खते यांसारख्या आवश्यक वस्तूंची खरेदी
शेती तंत्रज्ञानात गुंतवणूक
सामाजिक प्रभाव:
ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान उंचावले
शेतीकडे तरुण पिढीचा कल वाढला
ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट
या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाची पाऊले उचलणे आवश्यक आहे:

डिजिटल साक्षरता:
ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे
डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढवणे
माहितीचा प्रसार:
योजनेची माहिती दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे
स्थानिक भाषेत माहिती उपलब्ध करून देणे
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक साधन बनली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाची हमी मिळाली असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार, प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. भविष्यात या योजनेचा विस्तार आणि सुधारणा करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

The post पीएम किसान योजनेच्या याद्या जाहीर! पहा तुमचे यादीत नाव appeared first on Krushi News.

]]>
https://www.krushinews.in/pm-kisan-yojana-lists/feed/ 0 236