विधानसभा निवडणूक कोण कुठे किती जागा जिंकणार, संपूर्ण यादीच आली समोर
मेटेरिझने विभागनिहाय सर्वेक्षण केलं आहे. पाहा महाराष्ट्रातील कोणत्या विभागात कोणाला किती जागा मिळू शकतात. 1. पश्चिम महाराष्ट्र: महायुती – 70 जागांपैकी महायुतीला 31-38 जागा आणि 48 टक्के मते मिळू शकतील. महाविकास आघाडी – MVA ला 70 जागांपैकी 29-32 जागा आणि पश्चिम महाराष्ट्रात 40 टक्के मते मिळतील असा अंदाज 2. विदर्भ: महायुती – महायुतीला विदर्भात … Read more