: सोशल मीडियावर सध्या एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र चोरीची घटना कशी घडली ते संपूर्ण सीसीटीव्हीत कैद झाले
4 Women Looted Jewellery over 16.5 Lac pic.twitter.com/rkFMiXYQIf
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 10, 2024
आहे.Shocking Video Viral VideoSaam TvTanvi PolPublished On: 12 Nov 2024, 11:38 am ISTCctv Video Viral: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या देशातील नाही तर जगभरातील अनेक गुन्हेगारीच्या घटना समजत असतात. कुठे खुन होतो तर कधी अपघात. मात्र त्यातही चोरीच्या घटना जास्त दिसून येतात. मग कधी घरात चोरी होते मग कधी सोन्याच्या दुकानात. सर्व चोरीच्या घटनांचे व्हिडिओही पाहण्यास मिळतात. सध्य सोशल मीडियावर असाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात भरदिवसा काही महिलांना सोनाऱ्याच्या दुकानातून चोरी केलेली आहे. मात्र सध्या त्या घटनेचा व्हिडिओ
4 Women Looted Jewellery over 16.5 Lac pic.twitter.com/rkFMiXYQIf
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 10, 2024
मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.arrow_forward_iosऔर पढ़ेंPause00:0000:1101:26MutePowered by GliaStudioव्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ(Video) तुम्हाला एक सोनारेच दुकान दिसत आहे. ज्यात एक सोनार आहे आणि काही महिला त्या दुकानात बसलेल्या आहेत. मात्र चार मधल्या दोन महिला सोनाऱ्याशी संवाद साधत आहेत तर दोन महिला दुकानाच्या दरवाजाजवळ बसलेल्या आहेत. काही वेळात त्यातील दोन महिलांनी कानातले टोचून घेण्याच्या नादाने सोनाऱ्याचे लक्ष वळवले आणि दरवाजाजवळ बसलेल्या दोन महिलांनी सोनाऱ्याच्या दुकानातून काही दागिने चोरताना दिसत
4 Women Looted Jewellery over 16.5 Lac pic.twitter.com/rkFMiXYQIf
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 10, 2024
आहे. सर्व प्रकार दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे.चोरीची संपूर्ण घटना एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ”@gharkekalesh” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर,” चार महिलांनी 16.5 लाखांचे दागिने लुटले” असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहेत शिवाय अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले की,” बापरे” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,” काय राव महिला आहेत” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.Recommended bySecure Your Child’s Future with Strong English Speaking SkillsSecure Your Child’s Future with Strong English Speaking SkillsSponsored | PlanetSparkQR code vehicle parking tagsQR code vehicle parking tagsSponsored | LetzScanटीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही