‘गुलाबी साडी’ गाण्यावर शिक्षकाने केला विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स, व्हायरल VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन

Gulabi Sadi Teacher Dance

Gulabi Sadi Teacher Dance : हल्ली कधी कोणतं गाणं सोशल मीडियावर किती व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून     View this post on Instagram   A post shared by (@vijay__8741)     रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, तेव्हापासून विविध भाषांतील नवनवीन गाणी सतत व्हायरल होत असतात, ज्यावर लाखो लोक रील बनवतात. सध्या … Read more