1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे पाहा
Land Record 👇👇👇 1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे पाहा Land Record जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते.ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात … Read more