यह रील की बीमारी महामारी बन चुकी है,
इस महिला जान भी जा सकती थी हद हो गई! pic.twitter.com/Nj8cf2wK5X
— Santosh Kumar (@sk90official) November 9, 2024
आजकाल सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल हे सांगणे कठीण आहे. लोक कधीकधी फक्त रीलसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात. अशा घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडीओची सध्या चर्चा सुरु आहे. अनेकदा रिल व्हिडिओ शुट करताना अपघात होतात. अशाच एका घटनेत महिलेना आपला जीव धोक्यात टाकला आहे.
यह रील की बीमारी महामारी बन चुकी है,
इस महिला जान भी जा सकती थी हद हो गई! pic.twitter.com/Nj8cf2wK5X
— Santosh Kumar (@sk90official) November 9, 2024
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात एका महिलेच्या पदराला आग लागली आहे. या व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की ती महिला केवळ सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी स्वत:च जीव धोक्यात टाकत आहे. तर काही लोकांचे मत आहे की “हा टीव्ही मालिका किंवा कार्यक्रमाच्या शुटींग दरम्यानचा व्हिडिओ आहे.”
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेच्या पदराला आग लागली आहे. या व्हिडिओबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. कधी केवळ व्ह्यूजसाठी महिला आपला जीव धोक्यात घालत असल्याचा दावा केला जात आहे, तर कधी हा कोणत्यातरी टीव्ही सीरियलच्या शूटिंगचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.
पण व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, महिलेच्या पदराला अचानक आग लागली आहे, ती घटना वास्तविक आहे. जर योग्य वेळी मदत केली नसती तर मोठा अनर्थ झाला असता.
ल्सच्या नादामुळे गमवाला असता जीव
सोशल मीडियावर व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘रील व्हिडिओ शुट करण्याच्या हा महामारीने हद्द पार केली आहे. महिलेने आता जीव गमावला असता.” व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. एका सदस्याने लिहिले, ‘लोक केवळ काही दृश्यांसाठी काहीतरी तयार करत आहेत, मुलांवर काय परिणाम होतो, ते विचारता येणार नाही.
“भारतात रील उत्पादनावर पूर्ण बंदी आणावी आणि धोकादायक रील बनणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी,” असे येथील काही लोकांनी म्हटले आहे.
यह रील की बीमारी महामारी बन चुकी है,
इस महिला जान भी जा सकती थी हद हो गई! pic.twitter.com/Nj8cf2wK5X
— Santosh Kumar (@sk90official) November 9, 2024