ज्वेलर्सच्या दुकानात जबरी चोरी; मिनिटांमध्ये लुटलं १६ लाखांचं सोनं,व्हिडिओ झाला प्रचंड व्हायरल

women looted jewellery लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया

👇👇👇

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोर हा चोर असतो मग तो पुरुष असो वा स्त्री. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही, चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात.

👇👇👇

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

4 Women Looted Jewellery over 16.5 Lac pic.twitter.com/rkFMiXYQIf

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 10, 2024

नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही महिला सोनाराच्या दुकानातून दागिने चोरताना दिसत आहेत, त्यांची चोरी करण्याची आयडीया पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या चोरीत महिलांनी तब्बल १६.५ लाख रुपयांचे दागिने पळवून नेल्याचा दावा केला जात आहे. महिलांची चोरी करण्याची हातचलाखी आणि त्याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

👇👇👇

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

4 Women Looted Jewellery over 16.5 Lac pic.twitter.com/rkFMiXYQIf

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 10, 2024

सोशल मीडियावर व्हायरल होणारा चोरीचा हा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर तुमचा मेंदू काम करणे थांबवेल. व्हिडिओत दिसणाऱ्या महिला सोनाराच्या दुकानात ज्या प्रकारे हात साफ करतात ते खुद्द सोनारालाही माहीत नव्हते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चार महिला सोनाराच्या दुकानात बसल्या आहेत, दोन महिला सोनाराच्या जवळ आहेत आणि दोन महिला काउंटरजवळ दुकानाच्या काठावर हात साफ करण्याच्या उद्देशाने बसल्या आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

दुकानमालक महिलेच्या नाकात दागिने टाकू लागताच, त्याच्या जवळ बसलेली महिला स्वत:ला साडीने झाकून घेते आणि महिलांना ती चोरण्याचा इशारा करते, त्यानंतर महिला दागिने अतिशय सराईतपणे चोरतात. चोरीची ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत महिलांनी एकूण साडेसोळा लाख रुपयांचे दागिने पळवून नेल्याचा दावा व्हिडिओमध्ये केला जात आहे.

👇👇👇

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

Leave a Comment